Abou us

नमस्कार शेळके ट्रॅव्हल्स मध्ये तुमचे स्वागत आहे

शेळके ट्रॅव्हल्स चे मालक श्री रामचंद्र धाऊ शेळके यांनी ही कंपनी सन 1996 रोजी पुण्यामध्ये स्थापित केली आहे. त्यांचा ट्रॅव्हल इंडस्ट्री मधला हा प्रवास सन 1996 ला तीन चाकी रिक्षा पासून चालू झाला. ते आज त्यांच्याकडे तीन सीटर रिक्षा पासून ते मोठ्या लक्झरी बसेस म्हणजेच की वोल्वो, मर्सिडीज बेंज यासारख्या मल्टी लक्झरी बसेस असून त्यांच्याकडे 17 सीटर फोर्स अरबानिया ,इनोवा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्यूनर, मारुती सुझुकी एर्टिगा, अशा लक्झरी गाड्यांचे ताफे ते पुणेकरांना व बाहेर देशातून व बाहेर राज्यातून आलेल्या टुरिस्ट व ग्राहकांना ते गेले 29 वर्ष उत्कृष्ट अशी सर्विस प्रोव्हाइड करत आहेत.

शेळके ट्रॅव्हल्स गेल्या 29 वर्षांमध्ये लाखो ग्राहकांना अगदी उत्कृष्ट सर्विस दिली आहे. त्यामुळे आज शेळके ट्रॅव्हल्स ही कंपनी पुणे व महाराष्ट्र मध्ये नंबर वन ट्रॅव्हल ट्रस्टेड पार्टनर अशी ही कंपनीची ओळख मानली जाते

Hello and welcome to Shelke Travels

The owner of Shelke Travels, Mr. Ramchandra Dhau Shelke, established this company in the year 1996 in Pune. His journey in the travel industry started in 1996 with three wheeler rickshaws. Today they have from three seater rickshaws to big luxury buses i.e. multi luxury buses like Volvo, Mercedes Benz and they have 17 seater Force Arabania, Innova Crysta, Toyota Fortuner, Maruti Suzuki Ertiga, such luxury cars to Pune residents and outside the country and outside the state. They have been providing excellent service to tourists and customers for the last 29 years.

Shelke Travels has provided excellent service to millions of customers over the past 29 years. Therefore, today Shelke Travels is recognized as the number one travel trusted partner in Pune and Maharashtra.

Book bus in Pune Mumbai and get instant passenger booking confirmation in just five minutes, so for mini bus bookings from Pune ,Mumbai to any location just call us
“8484068364”

Call Now Button